*🟣आजचे राशीभविष्य*
*! शुक्रवार दि. १४ जानेवारी २०२२*
१) *मेष*▪️वेळेचे नियोजन करा .
२) *वृषभ*▪️आप्तांचे सौख्य द्विगुणित होईल .
३) *मिथुन*▪️आज निष्कारण गैरसमज वाढतील .
४) *कर्क*▪️अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सुवार्ता ऐकायला मिळेल .
५) *सिंह*▪ घरातील वातावरण प्रसन्न राहील.
६) *कन्या*▪️ नोकरीत मनासारखी प्रगती होईल.
७) *तुळ*▪️ संयमाची गरज आहे.
८) *वृश्चिक*▪️ भागिदारी मध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी घाई करू नका.
९) *धनु*▪️ जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.
१०) *मकर*▪️ योग्य सहकार्याने हाती घेतलेले कार्य पूर्ण होईल .
११) *कुंभ*▪️ कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल .
१२) *मीन*▪️आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment