आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. १३ जानेवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2022

आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. १३ जानेवारी २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. १३  जानेवारी  २०२२*


१) *मेष*▪️ कुटुंबा मध्ये आर्थिक सुबत्ता येईल. 


२) *वृषभ*▪️ मन आनंदी राहील.


 ३) *मिथुन*▪️वाहन चालवताना काळजी घ्या .


४) *कर्क*▪️ कौंटुबिक सहकार्य मिळेल.


५) *सिंह*▪ घराकरीता जागा पहाण्यासाठी उत्तम दिवस.


६) *कन्या*▪️ नोकरी करणांऱ्यासाठी बढती, बदलीचा योग.


७) *तुळ*▪️ वादग्रस्त वक्तव्य टाळा.


८) *वृश्चिक*▪️ विवाहाची बोलणी यशस्वी होतील. 


९) *धनु*▪️ समाजासाठी हातून चांगले कार्य घडेल.


१०) *मकर*▪️भाग्याची साथ लाभेल.


११) *कुंभ*▪️ तुमच्या कामावर वरिष्ठ खूष होतील .


१२) *मीन*▪️ भावंडांच्या  भेटी गाठी होतील. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment