दुंडगे शाळेचे शिक्षक बिर्जे यांचे निधन, दुपारी होणार अंत्यसंस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

04 January 2022

दुंडगे शाळेचे शिक्षक बिर्जे यांचे निधन, दुपारी होणार अंत्यसंस्कार

नारायण मुकुंद बिर्जे


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

          किणी (ता. चंदगड) येथील रहिवासी नारायण मुकुंद बिर्जे (वय ५६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने आज दि. ४ जानेवारी २०२२ रोजी पहाटे निधन झाले. कुमार विद्या मंदिर दुंडगे शाळेत ते अध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. घुल्लेवाडी शाळेतील अध्यापक रामचंद्र तोगलेकर (कोवाड) यांचे ते मेहुणे होत. अंत्यसंस्कार आज दुपारी आहेत.




No comments:

Post a Comment