अडकूर येथे आजादी का अमृत महोत्सव उत्साहात संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2022

अडकूर येथे आजादी का अमृत महोत्सव उत्साहात संपन्न

आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम निमित्ताने अडकूर येथे वृक्षारोपण करताना

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
        अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हाय. व जुनि. कॉलेज मध्थे एन.एस. विभागाच्या वतीने आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रम मुख्याध्यापक व्ही. एन. सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एन. एस. एस. विभागाच्या  रोजी वृक्षारोपण केले. वनपाल सुनिल नागवेकर, श्री.कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.   
         प्रकल्प अधिकारी एम. पीपाटील, आर. एम. बिर्जे, व्ही. पी. पाटील यासह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते. आभार एम. पी. पाटील यांनी मानले.


No comments:

Post a Comment