आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. ११ जानेवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

11 January 2022

आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. ११ जानेवारी २०२२



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. ११  जानेवारी  २०२२*


१) *मेष*▪️ घरातील वडिलधाऱ्या मंडळींच्या प्रकृतीची काळजी घ्या. 


२) *वृषभ*▪️ अचानक खर्चात वाढ होण्याची शक्यता वाटते.


 ३) *मिथुन*▪️ आज तुम्हाला कामानिमित्त प्रवास घडेल.


४) *कर्क*▪️ जमीनीचे व्यवसाय करणाऱ्यांना मनासारखे व्यवहार होतील.


५) *सिंह*▪ कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला दिवस.


६) *कन्या*▪️ प्रकृतीची काळजी घ्या. 


७) *तुळ*▪️ कोर्टाची कामे मार्गी लागतील.


८) *वृश्चिक*▪️ अचानक धनलाभ होईल. 


९) *धनु*▪️ महत्वाची कामे मार्गी लागतील.


१०) *मकर*▪️ इतरांच्या कामात लुडबुड नको.


११) *कुंभ*▪️  महत्वाचे निर्णय घेऊ शकता .लाभ होईल.


१२) *मीन*▪ खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment