आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. २५ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

25 January 2022

आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. २५ जानेवारी २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. २५  जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करताना बोलण्यात स्पष्टता ठेवा.


२) *वृषभ*▪ अनावश्यक तणाव वाढेल.


 ३) *मिथुन*▪️ उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल . 


४) *कर्क*▪️ तिर्थक्षेत्र, धार्मिक स्थळे यांचे दर्शन घडेल.


५) *सिंह*▪ नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी चांगला दिवस.


६) *कन्या*▪️ शारीरिक, मानसिक थकवा येईल.


७) *तुळ*▪️ जोडीदाराचा सल्ला घ्यावा .लाभ होईल


८) *वृश्चिक*▪️ संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका .


९) *धनु*▪️ आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील.


१०) *मकर*▪️आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम राहील.


११) *कुंभ*▪ मुलांसोबत वेळ छान जाईल.


१२) *मीन*▪ जुने आजार डोके वर काढतील. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment