आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. २७ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

27 January 2022

आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. २७ जानेवारी २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. २७  जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️ जोखमीच्या कामात सावधानी बाळगा.


२) *वृषभ*▪ दिवसाच्या कामाचे नियोजन करुन कामे करा.


 ३) *मिथुन*▪️मोठे सहास टाळा. 


४) *कर्क*▪️ धार्मिक कार्यात गोडी वाढेल.


५) *सिंह*▪ व्यवसायात प्रयत्न केल्यास फायद्याचे मार्ग मोकळे होतील.


६) *कन्या*▪️ सुसंवादातून प्रगती साधता येईल


७) *तुळ*▪️ शत्रूच्या कारवाया वाढतील. 


८) *वृश्चिक*▪️ शक्य असेल तर प्रवास टाळा.


९) *धनु*▪️ कौंटुबिक कामाचा व्याप वाढेल.


१०) *मकर*▪️ कार्यालयात नवीन जबाबदारीत वाढ होईल.


११) *कुंभ*▪ जुने वाहनं खरेदी करताना काळजी घ्या.


१२) *मीन*▪ आजचा दिवस विद्यार्थ्यांना चांगला जाईल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment