पत्रकार उपेंद्र बाजीकर यांना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2022

पत्रकार उपेंद्र बाजीकर यांना राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार

 

उपेंद्र बाजीकर

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

बेडकीहाळ (ता. चिकोडी) येथील कै. बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्था (ट्रस्ट) या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार 2022 हा पुरस्कार बेळगाव येथील पत्रकार उपेंद्र बाजीकर (रा. बेळगाव) यांना जाहीर करण्यात आला आहे. सीमाभागातील मराठी पत्रकारितेमध्ये उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना या पुरस्कार जाहीर केला आहे. बाजीकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




No comments:

Post a Comment