आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. १३ फेब्रुवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

13 February 2022

आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. १३ फेब्रुवारी २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. १३ फेब्रुवारी  २०२२ !*


१) *मेष*▪️ नम्र राहून कोणतेहि काम केल्यास यश मिळेल. 


२) *वृषभ*▪️ आर्थिक नियोजनात असंतुलन निर्माण होण्याची शक्यता.


 ३) *मिथुन*▪ योजीलेली कामे  पूर्ण होतील. 


४) *कर्क*▪️ आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता.


५) *सिंह*▪️एखादे महत्वाचे  काम संपन्न होईल.


६) *कन्या*▪️ हटवादी पणामुळे त्रासात वाढ होईल.


७) *तुळ*▪️ योग्य दिशेने प्रयत्न केले तर व्यवसायात यश लाभेल. 


८) *वृश्चिक*▪️ हितशत्रूंपासून सावधानता बाळगा.


९) *धनु*▪ जोडीदारासोबत छान वेळ जाईल.


१०) *मकर*▪️ अचानक हाती घेतलेल्या कामात यश मिळेल .


११) *कुंभ*▪️ महत्त्वाचे पत्रव्यवहार करण्यासाठी चांगला दिवस.


१२) *मीन*▪️ कार्यालयात स्वतःच्या कामावर लक्ष द्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment