आजचे राशीभविष्य* *! गुरूवार दि. १७ फेब्रुवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2022

आजचे राशीभविष्य* *! गुरूवार दि. १७ फेब्रुवारी २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरूवार  दि. १७ फेब्रुवारी  २०२२ !*


१) *मेष*▪️ उद्योगधंद्यांत भरभराट होईल . 


२) *वृषभ*▪️ मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यासाठी चांगला दिवस .


 ३) *मिथुन*▪ महत्वपूर्ण  निर्णयांचा पाठपुरावा करू शकाल. 


४) *कर्क*▪️ कौटुंबिक जीवन समाधानकारक राहील.


५) *सिंह*▪️ आध्यात्मिक गोष्टीत मन आनंदी राहिल .


६) *कन्या*▪️ खाण्या पिण्यावर नियंत्रण ठेवा.


७) *तुळ*▪️ मित्रमंडळींचा सहवास लाभेल. 


८) *वृश्चिक*▪️ व्यवसायीक कामांकरिता जागेसाठी मध्यम दिवस .


९) *धनु*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


१०) *मकर*▪️ कोर्टातील कामांना गती मिळेल.


११) *कुंभ*▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम दिवस.


१२) *मीन*▪️ पायाची काळजी घ्या . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment