आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. २७ फेब्रुवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

27 February 2022

आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. २७ फेब्रुवारी २०२२

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. २७ फेब्रुवारी  २०२२ !*


१) *मेष*▪️आज तुम्हांला भाग्याची साथ मिळेल.


२) *वृषभ*▪️ गुप्त शत्रू त्रास देतील. 


 ३) *मिथुन*▪️ पोटाचे विकार बळावतील. 


४) *कर्क*▪️ अचानक काही व्यवहार पुढे येतील.


५) *सिंह*▪️ काही महत्त्वाचे निर्णय यशस्वी होतील.


६) *कन्या*▪️ व्यवसाय करणाऱ्यांना चांगला दिवस जाईल. 


७) *तुळ** ▪️आशा आकांक्षा सफल होतील . 


८) *वृश्चिक*▪️ आर्थिक व्यवहार करताना पारदर्शकता असावी .


९) *धनु*▪️ शारीरीक सौख्य उत्तम राहील .


१०) *मकर*▪️आज तुमच्या बोलण्यातून नम्रता जाणवायला हवी.


११) *कुंभ*▪️ तुमच्या कार्यात भावंडांचे सहकार्य मिळेल .


१२) *मीन*▪️ मौल्यवान वस्तू खरेदी करताना काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment