आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. २८ मार्च २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

28 March 2022

आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. २८ मार्च २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि. २८ मार्च  २०२२ !*


१) *मेष*▪️ नविन नविन वस्तू खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


२) *वृषभ*▪️ नोकरी करणाऱ्यांसाठी बढती ची संधी उपलब्ध होईल. 


 ३) *मिथुन*▪️जुने विकत घेताना योग्य ती काळजी घ्या.


४) *कर्क*▪️आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा.


५) *सिंह*▪️ आर्थिक व्यवहार यशस्वी होतील.


६) *कन्या*▪️ महत्त्वाचे पत्रव्यवहार करण्यासाठी उत्तम दिवस 


७) *तुळ* ▪️ आज तुम्हांला भाग्याची साथ मिळेल.


८) *वृश्चिक*▪️ संतती सौख्य उत्तम लाभेल.


९) *धनु*▪️ व्यवसायात नोकरांचे सहकार्य मिळेल.


१०) *मकर*▪️ प्रतिस्पर्ध्यांच्या  कारवाया वाढतील.


११) *कुंभ*▪️ मोठ्या लोकांच्या ओळखी होतील.


१२) *मीन*▪️वाहन चालवताना काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment