आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. १२ एप्रिल २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

12 April 2022

आजचे राशीभविष्य* *! मंगळवार दि. १२ एप्रिल २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. १२ एप्रिल  २०२२ !*


१) *मेष*▪️ अचानक धनलाभ होण्याचा योग  .


२) *वृषभ*▪️ आर्थिक नियोजन कोलमडेल. 


 ३) *मिथुन*▪️ कोर्टातील कामात गती मिळेल.



४) *कर्क*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


५) *सिंह*▪️ तुम्ही केलेल्या कामाचे समाजात कौतुक होईल.


६) *कन्या*▪️ नविन व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. 


७) *तुळ* ▪️ इच्छा आकांक्षा सफल होतील.


८) *वृश्चिक*▪️ गुप्त शत्रुच्यां कारवाया वाढतील.


९) *धनु*▪️ महत्वाची कामे मार्गी लागतील .


१०) *मकर*▪️ दागिने खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे.


११) *कुंभ*▪️ महत्वाचे पत्रव्यवहार करण्यासाठी उत्तम दिवस आहे.


१२) *मीन*▪️ वाहन चालवताना काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment