आजचे राशीभविष्य* *! बुथवार दि. १३ एप्रिल २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2022

आजचे राशीभविष्य* *! बुथवार दि. १३ एप्रिल २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुथवार  दि. १३ एप्रिल  २०२२ !*


१) *मेष*▪️ शेअर बाजारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल 


२) *वृषभ*▪️ शक्यतो वादविवाद टाळा. 


 ३) *मिथुन*▪️ विवाहाची बोलणी यशस्वी होतील. 


४) *कर्क*▪️ वाहन चालवताना काळजी घ्या.


५) *सिंह*▪️ विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला असेल.


६) *कन्या*▪️ नोकरीच्या शोधात असलेल्यांची इच्छा पूर्ण होईल. 


७) *तुळ* ▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम दिवस.


८) *वृश्चिक*▪️ आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्या.


९) *धनु*▪️ कार्यालयात तुमच्या शब्दाला महत्व प्राप्त होईल .


१०) *मकर*▪️ कुटुंबातील सदस्य तुमच्या व्यवसायात मदत करतील.


११) *कुंभ*▪️आज तुमच्या पराक्रमाला वाव आहे.


१२) *मीन*▪️ पायांची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment