*🟣आजचे राशीभविष्य*
*! सोमवार दि. २५ एप्रिल २०२२ !*
१) *मेष*▪️आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम असेल.
.
२) *वृषभ*▪️ कौंटुबिक खर्च वाढेल.
३) *मिथुन*▪️ फिरते व्यापार करणाऱ्यांना उत्तम दिवस.
४) *कर्क*▪️ मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस.
५) *सिंह*▪️ शेअर बाजारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल .
६) *कन्या*▪️खाण्यावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
७) *तुळ*▪️ वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होईल.
८) *वृश्चिक*▪️ अचानक धनलाभ होईल.
९) *धनु*▪️आज तुम्हांला भाग्याची साथ मिळेल.
१०) *मकर*▪️ नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस.
११) *कुंभ*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
१२) *मीन*▪️ जोडीदाऱाच्या प्रकृतीची काळजी घ्या .
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment