जनाबाई दत्तू कोले |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील जनाबाई दत्तू कोले (वय - ८५) यांचे सोमवार दि. २५ रोजी सकाळी ५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या महात्मा गांधी तंटामुक्त कमिटी अध्यक्ष व माजी सैनिक शंकर दत्तू कोले यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment