मुगळीची कन्या सानिका चंद्रकांत माने चीन एशिया चषक ज्युनियर महिला हॉकी संघात - चंदगड लाईव्ह न्युज

07 August 2026

मुगळीची कन्या सानिका चंद्रकांत माने चीन एशिया चषक ज्युनियर महिला हॉकी संघात

सानिका चंद्रकांत माने

गडहिंग्लज : सी एल वृत्तसेवा 

नूल (ता. गडहिंग्लज) येथील इंदिरादेवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल टेक्निकल अ‍ॅन्ड ज्युनिअर कॉलेजची हॉकी खेळाडू आणि मुगळी गावची कन्या सानिका चंद्रकांत माने हिची चीन येथे होणार्‍या एशिया चषक ज्युनियर महिला हॉकी संघात निवड झाली. या निवडीबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील क्रीडा विभागातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment