आजचे राशीभविष्य* *!सोमवार दि. ४ एप्रिल २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

04 April 2022

आजचे राशीभविष्य* *!सोमवार दि. ४ एप्रिल २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!सोमवार  दि. ४ एप्रिल  २०२२ !*


१) *मेष*▪️ धाडस करण्यापूर्वी सर्वांगाने विचार करून करा.  

२) *वृषभ*▪️ आर्थिक व्यवहार बौद्धिक कौशल्याने हाताळायला हवेत.  


 ३) *मिथुन*▪️ स्वकर्तृत्वावर यश प्राप्त कराल.


४) *कर्क*▪️ महत्वाची बैठक यशस्वी होईल .


५) *सिंह*▪️ पत्रकार व्यवसाय करणाऱ्यांना चांगला दिवस असेल  .


६) *कन्या*▪️ महत्त्वाची कागदपत्रे यांची योग्य ती काळजी घ्या . 


७) *तुळ*▪️ कोर्टातील कामात वकीलांचा सल्ला कामी येईल.


८) *वृश्चिक*▪️ अचानक धनलाभ होईल.


९) *धनु*▪️ तुमच्या हातुन परोपकार घडेल. 


१०) *मकर*▪️ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना महत्वाची पद, प्रतिष्ठा प्राप्त होईल.


११) *कुंभ*▪️ इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.


१२) *मीन*▪️ झोपेचे विकार त्रास दायक होतील . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment