आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. १७ एप्रिल २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2022

आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. १७ एप्रिल २०२२



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. १७ एप्रिल २०२२ !*


१) *मेष*▪️ तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. 


२) *वृषभ*▪️ डोळ्यांची काळजी घ्या. 


 ३) *मिथुन*▪️ प्रवास करण्यासाठी चांगला दिवस आहे.


४) *कर्क*▪️ सांपत्तिक स्थिती चांगली राहील.


५) *सिंह*▪️ आज तुम्हांला तुमचे कौशल्य  दाखविण्याची संधी उपलब्ध होईल.


६) *कन्या*▪️ आर्थिक अडचणीत भर पडेल . 


७) *तुळ* ▪️ विवाह इच्छुकांचे विवाह जुळवण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल.


८) *वृश्चिक*▪️ जुनें आजार डोके वर काढतील.


९) *धनु*▪️ कार्यालयात स्वतःच्या कामावर लक्ष द्या. 


१०) *मकर*▪️ तुमच्या हातुन चांगले कार्य घडेल.


११) *कुंभ*▪️ वडीलांच्या प्रकृतीची काळजी घ्या.


१२) *मीन*▪️रागावर नियंत्रण ठेवा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment