पुस्तके भेट देऊन स्मृतिदिन साजरा, सुरूते शाळेतील शिक्षक प्रशांत पाटील यांचा अनोखा उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2022

पुस्तके भेट देऊन स्मृतिदिन साजरा, सुरूते शाळेतील शिक्षक प्रशांत पाटील यांचा अनोखा उपक्रम

 

पुस्तके भेट देऊन स्मृतिदिन साजरा करण्यात आला.

चंदगड / प्रतिनिधी
सरोळी (ता. चंदगड) शाळेचे शिक्षक व शिक्षक समितीचे जिल्हाप्रसिद्धी प्रमुख  प्रशांत पाटील यांनी आपल्या आजीच्या पाचव्या स्मृतिदिना निमित्त धार्मिक विधिना फाटा देत शाळेतील सर्व मुलांना घरोघरी शिवचरित्र हे पुस्तस्क भेट देत एक शैक्षणिक उपक्रम पर पाडला  उद्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
      मागील चार वर्षे वृद्धाश्रमातील वृद्धाना शाली वाटून, शा ळेतील खेळाडूंना खेळाची कीट वाटून, शाळेतील कोरोना काळात शाळेतील मुलांना  चांगल्या दर्जाचे मास्क वाटून तसेच शाळेतील  व तुडये केंद्रातील १५० मुलांना शामची आई हे पुस्तस्क वाटुन आजवर स्मृतिदिन साजरा केला आहे
       पुस्तकं भेट वाटप कार्यक्रम चे अध्यक्ष  प्राचार्य उत्तम पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व अशा उपक्रमा ची गरज समाज परिवर्तनातं असल्याचे मत व्यक्त केले
       या कार्यक्रम साठी शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष आनंद पाटील , मुख्याध्यापक बाबाजी कांबळे , के. पी. भोगण , सुरेश सावंत, केदारी नेवगिरे, मोनापा नेवगिरे, उदय पाटील उपस्थित होते.No comments:

Post a Comment