कोनेवाडी येथील गंगुबाई शिंदे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

16 April 2022

कोनेवाडी येथील गंगुबाई शिंदे यांचे निधन

 

गंगुबाई शिंदे 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

कोनेवाडी (ता. चंदगड) येथील गंगुबाई दत्तु शिंदे (वय-८५) यांचे गुरुवारी (ता. १४ एप्रिल २०२२) यांचे दुपारी साडेबारा वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात ४ विवाहित मुलगे, २ विवाहित मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. 

डॉ. चंद्रकांत शिंदे, सेवानिवृत्त वाहक सदु शिंदे, गट ऑफिस इनचार्ज मधुकर शिंदे व नामदेव शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.No comments:

Post a Comment