पोरेवाडी येथील विष्णु पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

27 June 2022

पोरेवाडी येथील विष्णु पाटील यांचे निधन

विष्णु पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            'पोरेवाडी (ता. चंदगड)  येथील भावेश्वरी सेवा संस्थेचे अध्यक्ष व चंदगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विष्णू गोपाळ पाटील (वय वर्ष ६६) यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले. रक्षविसर्जन उद्या (सोमवारी) सकाळी आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment