सौ. सविता शिवाजी सुतार |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
डुक्करवाडी (रामपूर) (ता. चंदगड) येथील सौ. सविता शिवाजी सुतार (वय वर्ष ४५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सासु, सासरे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी २ जुलै रोजी सकाळी आहे.
No comments:
Post a Comment