ध्वजारोहण करताना विद्यार्थ्यींनी |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
आमरोळी (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत शिष्यवृत्ती पात्र ठरलेल्या सेजल महेश मंडलिक या विद्यार्थ्यींनीच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्राथममिक शिक्षक गीतांजली देसाई, उत्तम यमगेकर, महादेव साळवे, मोहन पाटील, निलेश पवार, शुभांगी नाईक यांच्यासह ग्रामसेविका सौ. चव्हाण, सरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment