कागणी येथील परशराम आपटेकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

03 September 2022

कागणी येथील परशराम आपटेकर यांचे निधन

 

परशराम आपटेकर

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

 मूळचे कागणी (ता. चंदगड) व सध्या सुभाषनगर, बेळगाव येथे कार्पोरेशन इमारतीच्या पाठीमागे वास्तव्यास असणारे परशराम भरमा आपटेकर (वय 66) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी दिनांक 3 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवारी सकाळी होणार आहे. कागणी येथील आपटेकर बंधूंनी शनिवारी दिनांक 3 रोजी अर्ध्यावरच घरगुती गणरायाचे विसर्जन करून अंत्यविधीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.



No comments:

Post a Comment