आजचे राशिभविष्य, बुधवार दिनांक २८ सप्टेंबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

28 September 2022

आजचे राशिभविष्य, बुधवार दिनांक २८ सप्टेंबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*बुधवार  दिनांक २८ सप्टेंबर २०२२*


१) *मेष*▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम  .


२) *वृषभ* ▪️ बोलताना जरा जपून  .


३) *मिथुन* ▪️ पराक्रमाला वाव आहे  .


४) *कर्क*▪️ व्यवसायीक जागेचा प्रश्न मार्गी लागेल .


५) *सिंह* ▪️ प्रवास करण्यासाठी चांगला दिवस.


६) *कन्या* ▪️ खाण्यावर नियंत्रण ठेवा.


७) *तुळ* ▪️ आजचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येईल  .


८) *वृश्चिक* प्रकृतीची काळजी घ्या. 

.

९) *धनु*▪️ वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस  .


१०) *मकर*▪️ कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल .


११) *कुंभ*▪️ विद्यार्थ्यांना मनाप्रमाणे अभ्यास करता येईल .


१२) *मीन*▪️ अनपेक्षित घटना घडतील  .

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧

📲 ९४०४१६५४९५

९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment