![]() |
वैजनाथ बेनके |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
माणगाव (ता. चंदगड) येथील रहिवासी व दौलत साखर कारखान्याचे निवृत्त परचेस ऑफिसर वैजनाथ रामचंद्र बेनके (वय ७७) यांचे शुक्रवार दि. १६ रोजी सकाळी आठ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. खेडूत शिक्षण मंडळाचे चंदगड येथील शिक्षक सुनील बेनके यांचे ते वडील तर शिवणगे येथील शिक्षक व्ही. टी. पाटील यांचे ते सासरे होत. सोमवारी दि. १९ रोजी सकाळी रक्षाविसर्जन होणार आहे.
No comments:
Post a Comment