आजचे राशिभविष्य, शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

29 September 2022

आजचे राशिभविष्य, शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबर २०२२

 आजचे राशिभविष्य ❗

शुक्रवार  दिनांक ३० सप्टेंबर २०२२

१) मेष▪️ अडचणीत वाढ होईल.


२) वृषभ ▪️ जोडीदारासोबत वादविवाद टाळा .


३) मिथुन ▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


४) कर्क▪️ महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा यश मिळेल.


५) सिंह ▪️ कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल.


६) कन्या ▪️ मोठ्या लोकांच्या ओळखीचा लाभ होईल  .


७) तुळ ▪️खाण्यावर नियंत्रण ठेवा.


८) वृश्चिक आध्यात्मिक गोष्टीत मन रमेल. 

.

९) धनु▪️ वाहन चालवताना काळजी घ्या  .


१०) मकर▪️ कामात भावंडांची मदत होईल .


११) कुंभ▪️ घरातील वातावरण आनंदी राहील .


१२) मीन▪️ आजचा दिवस विद्यार्थ्यांना चांगला आहे .

 

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧

📲 ९४०४१६५४९५

९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment