आजचे राशिभविष्य, शनिवार दिनांक १ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

01 October 2022

आजचे राशिभविष्य, शनिवार दिनांक १ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*शनिवार  दिनांक  १ ऑक्टोबर  २०२२*


१) *मेष*▪️ कोणताही निर्णय घेताना घाई नको.


२) *वृषभ* ▪️ मौल्यवान वस्तूंची योग्य ती काळजी घ्या .


३) *मिथुन* ▪️ वादविवाद टाळा, शत्रूच्या कारवाया वाढतील.


४) *कर्क*▪️ महत्वाची बैठक यशस्वी होईल.


५) *सिंह* ▪️ कामाच्या ठिकाणी स्वताच्या कामावर लक्ष केंद्रित करा.


६) *कन्या* ▪️ जूने वाहन खरेदी करण्यासाठी चांगलं दिवस .


७) *तुळ* ▪️ आर्थिक खर्च वाढेल .


८) *वृश्चिक* मानसिक ताण, तणाव वाढेल. 

.

९) *धनु*▪️ गुडघ्यांचा आजार बळावण्याची शक्यता वाटते.


१०) *मकर*▪️ अचानक प्रवास घडेल .


११) *कुंभ*▪️ नवीन घर खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस  .


१२) *मीन*▪️ संतती कडून चांगली बातमी ऐकायला मिळत.

 

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧

📲 ९४०४१६५४९५

९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment