गोदावरी कांबळे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2022

गोदावरी कांबळे यांचे निधन

 

गोदावरी कांबळे

चंदगड / प्रतिनिधी
येथील नविन वसाहत मधील जेष्ठ नागरिक श्रीमती गोदावरी पांडुरंग कांबळे (वय वर्ष ७५) यांचे काल वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू, पणतू, असा परीवार आहे. त्या चंदगड येथील शासकीय गोदामातील कर्मचारी संजय कांबळे यांच्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment