आजचे राशिभविष्य, शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2022

आजचे राशिभविष्य, शनिवार दिनांक १५ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*शनिवार  दिनांक १५ ऑक्टोबर  २०२२*


१) *मेष*▪️ नवीन संधी मिळेल .


२) *वृषभ* ▪️खाणे, पिणे यावर नियंत्रण ठेवणे . 


३) *मिथुन* ▪️जोडीदाराचा सन्मान करा .


४) *कर्क*▪️ अचानक खर्च वाढेल.


५) *सिंह* ▪️ आपले प्रयत्न यशस्वी होतील  .


६) *कन्या* ▪️ कामाच्या ठिकाणी संयमाने रहा . 


७) *तुळ* ▪️ मित्रांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या समस्या दूर होतील  .


८) *वृश्चिक*▪️चिडचिड वाढेल . 

.

९) *धनु*▪️ योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी.


१०) *मकर*▪️ कौटुंबिक सौख्य मिळेल. 


११) *कुंभ*▪️हाती घेतलेल्या कामात यश मिळेल .


१२) *मीन*▪️ जमिनीचा व्यवहार यशस्वी होईल.

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧

📲 ९४०४१६५४९५

९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment