चंदगड सामाजिक वनीकरण चे वनक्षेत्रपाल कांबळे यांना आदरांजली - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2022

चंदगड सामाजिक वनीकरण चे वनक्षेत्रपाल कांबळे यांना आदरांजली

चंदगड / प्रतिनिधी

         चंदगड येथील सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल विवेकानंद मच्छिंद्र कांबळे रा. ता. औसा, जि. लातूर यांचे दिनांक २ ऑक्टोंबर २२ रोजी अकस्मीक निधन झाले. कांबळे यांच्या निधनानिमित्त चंदगड सामाजिक वनीकरण विभागामार्फत शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कांबळे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यांना परिक्षेत्र चंदगड कार्यालयामार्फत एस. जी. नागवेकर, आर. वाय. पाटील, वनपाल टी. पी. भोसले, वनरक्षक श्रीमती एस. एच. नदाफ, वनसेवक श्री. पाटील, हरेर, कांबळे, खापरे आदीनी श्रद्धांजली वाहिली.

No comments:

Post a Comment