आजचे राशिभविष्य, मंगळवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2022

आजचे राशिभविष्य, मंगळवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*मंगळवार   दिनांक  ११ ऑक्टोबर  २०२२*


१) *मेष*▪️ मानसिक त्रास , कटकटी निर्माण होण्याची शक्यता.


२) *वृषभ* ▪️ आर्थिक गुंतवणूक करताना योग्य ती काळजी घ्या.


३) *मिथुन* ▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. 


४) *कर्क*▪️ कार्यालयात तुमच्या मताला महत्त्व प्राप्त होईल .


५) *सिंह* ▪️ संतती कडून तुमच्या कामात मदत होईल.


६) *कन्या* ▪️ प्रकृतीची काळजी घ्या. 


७) *तुळ* ▪️ वैवाहिक जीवनात सुख येईल.


८) *वृश्चिक*▪️ जुने वाहन खरेदी करताना तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या. 

.

९) *धनु*▪️ महत्वाची कामे पूर्ण होतील.


१०) *मकर*▪️ जमीन संपादनास मध्यम दिवस.


११) *कुंभ*▪️ फिरते व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस  चांगला असेल. 


१२) *मीन*▪️ कौटुंबिक अडचणी येतील.


❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर, हस्त सामुद्रिक पंडीत. सौ. दिपाली गुरव 💧

📲 ९४०४१६५४९५

९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment