चंदगड / प्रतिनिधी
तावरेवाडी ता.चंदगड येथील श्री मंगाईदेवी महिला हरिपाठ मंडळ , मंगाईदेवी मंदिर समीती व कै. संभाजी कागणकर सार्वजनिक वाचनालय यांचे संयुक्त विद्यमानाने भव्य महिला हरिपाठ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा २३ आॅक्टोबर ते २६ आॅक्टोबर अखेर संपन्न होणार असून सदर स्पर्धेसाठी
प्रथम क्रमांक १०००१,
द्वितीय क्रमांक ७००१,
तृतीय क्रमांक ५००१,
चतुर्थ क्रमा ३००१
पाववा क्रमांक २००१,
सहावा क्रमांक १५०१ तर
उत्कृष्ट गायन १००१ ,
उत्कृष्ट पखवाज वादक १००१
उत्कृष्ट शिस्तबध्द हरीपाठ ५०१ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.तरी इच्छुक महिला हरिपाठ मंडळांनी सहभाग घ्यावा असे अहवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment