आजचे राशिभविष्य, शुक्रवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2022

आजचे राशिभविष्य, शुक्रवार दिनांक २१ ऑक्टोबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*शुक्रवार  दिनांक २१ ऑक्टोबर  २०२२*


१) *मेष*▪️ नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस. 


२) *वृषभ* ▪️ वरिष्ठांचे सहकार्य मिळेत  


३) *मिथुन* ▪️ महत्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल.  


४) *कर्क*▪️ तिर्थक्षेत्र फिरण्याची नियोजन कराल. 


५) *सिंह* ▪️ मोठ्या लोकांच्या ओळखी होतील.


६) *कन्या* ▪️ बोलताना जरा जपून. 


७) *तुळ* ▪️ आज तुम्हाला प्रवास घडेल.


८) *वृश्चिक*▪️ घरातील वातावरण आनंदी राहील याकडे लक्ष द्या.

.

९) *धनु*▪️ रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.


१०) *मकर*▪️ शक्यतो सामोपचाराने घ्या. 


११) *कुंभ*▪️ जोडीदार तुम्हाला सहकार्य करेल.


१२) *मीन*▪️ पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्या.



❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment