आजचे राशिभविष्य, मंगळवार दिनांक १ नोव्हेंबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2022

आजचे राशिभविष्य, मंगळवार दिनांक १ नोव्हेंबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*मंगळवार  दिनांक १ नोव्हेंबर  २०२२*


१) *मेष*▪️ सर्व काही आलबेल असेल. 


२) *वृषभ* ▪️ करमणुकीच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम दिवस.


३) *मिथुन* ▪️ चिंतेत वाढ होईल. 

 

४) *कर्क*▪️ जोडीदाराच्या इच्छेचा मान ठेवा.


५) *सिंह* ▪️  तब्येतीची कुरकुर जाणवेल.


६) *कन्या* ▪️ तुमच्याकडून छान काम होईल. 


७) *तुळ* ▪️ रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.


८) *वृश्चिक*▪️ अनपेक्षित लाभ होईल.

.

९) *धनु*▪️ आपल्या मुळे कोणाला त्रास होनार नाही याची काळजी घ्या.


१०) *मकर*▪️आज आपल्या मनात शेवा भाव ठेवा. 


११) *कुंभ*▪️ कुटुंबातील काही गोष्टी,कामे मार्गी लागतील.  


१२) *मीन*▪️ पराक्रमाला वाव आहे.कामात बदल करा.

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment