आजचे राशिभविष्य, रविवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2022

आजचे राशिभविष्य, रविवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*रविवार  दिनांक १३ नोव्हेंबर  २०२२*



१) *मेष*▪️ अनपेक्षित लाभ होतील.  


२) *वृषभ* ▪️ किरकोळ कामासाठी मोठे खर्च करावे लागतील.  


३) *मिथुन* ▪️ काही बाबतीत स्पष्ट रहा.  

 

४) *कर्क*▪️ कामाचा व्याप वाढेल. 


५) *सिंह* ▪️ नविन गोष्टी शिकायला मिळतील.

६) *कन्या* ▪️किमती वस्तूंची खरेदी करतांना गुणवत्तेला प्राधान्य द्या.


७) *तुळ* ▪️ योग्य वेळी वापरलेल्या युक्ती मुळे मोठं नुकसान टळेल. 


८) *वृश्चिक*▪️ औषध घेताना योग्य ती काळजी घ्या. 

.

९) *धनु*▪️ मनात नसतानाही इतरांसाठी कांहीं गोष्टी करणे भाग पडेल.


१०) *मकर*▪️ जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.  


११) *कुंभ*▪️ शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगला दिवस.


१२) *मीन*▪️ कार्यालयात शक्यतो दुसऱ्यांना  सल्ला देणं टाळा.



❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment