आजचे राशिभविष्य, मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2022

आजचे राशिभविष्य, मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२२

 ❗ आजचे राशिभविष्य ❗

*मंगळवार  दिनांक ८ नोव्हेंबर  २०२२*


१) *मेष*▪️  स्थावरा बाबतीत काही समस्या उद्भवतील.


२) *वृषभ* ▪️ कौटुंबिक अडचणी वाढतील.  


३) *मिथुन* ▪️ पुर्वीच्या कामाच्या निमित्ताने काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील.

 

४) *कर्क*▪️ डोकेदुखी सारख्या आजाराला सामोरे जावे लागेल.


५) *सिंह* ▪️ काही चांगल्या गोष्टी हातुन घडतील.


६) *कन्या* ▪️ शक्यतो खाण्यापिण्याच्या बाबतीत जरा जपून. 


७) *तुळ* ▪️ जोडीदाराच्या भावनांना जपा.


८) *वृश्चिक*▪️ लाचलुचपत सारख्या गोष्टी  पासून लांब राहा. 

.

९) *धनु*▪️ अडचणींतून मार्ग मिळेल.


१०) *मकर*▪️ कार्यालयात स्वताच्या कामावर लक्ष केंद्रित करा.


११) *कुंभ*▪️ समाज्याच्या हिताच्या दृष्टीने काही चांगली कामगिरी कराल. 


१२) *मीन*▪️ आर्थिक व्यवहार करताना तज्ञ लोकांचा सल्ला घ्या. 

❗ वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्ल्यासाठी संपर्क करा❗

💧 ज्योतिष भास्कर हस्त सामुद्रिक पंडित.सौ.दिपाली गुरव💧

📱९४०४१६५४९५,९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment