शांताबाई राजाराम पाटील |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
सांबरे (ता. गडहिंग्लज) येथील येथील शांताबाई राजाराम पाटील (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, तीन बहिणी, मुलगा, दोन सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी सकाळी होणार आहे. सांबरे (ता. गडहिंग्लज) येथील हॉटेल व्यवसायिक निंगाप्पा राजाराम पाटील यांच्या त्या मातोश्री तर किणी (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पाटील यांच्या त्या सासू होत.
No comments:
Post a Comment