अभिनेता अक्षयकुमार |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता अक्षयकुमार गत दहा दिवसापासून कुटुंबियासह गोवा येथे दाखल झाला आहे. त्याच्या कुटुंबीयाने नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले.
त्याने एका समाज माध्यमावर स्वतःचा ऐटीत उभा राहिलेला फोटो टाकून गोवेकरानी मला चांगले आदरादित्य दिले, त्यामुळे मी आणखीनच उत्साहीत झालो आहे, असे त्याने सांगितले. हजारो चाहत्यांनी त्याच्या फोटोला लाईक केले आहे.
No comments:
Post a Comment