इब्राहिमपूर येथील पाडुरंग हरेर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2023

इब्राहिमपूर येथील पाडुरंग हरेर यांचे निधन

 

पाडुरंग हरेर

चंदगड/प्रतिनिधी 
 इब्राहिमपूर (ता. चंदगड) येथील प्रगतशील शेतकरी पाडुरंग बाळु हरेर (वय वर्ष ७७)यांचे काल वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा,एक मुलगी, सून,नातवंडं असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार दि. २२ जानेवारी रोजी सकाळी आहे. अलिबाग येथील हाॅटेल उद्योजक सुनिल हरेर यांचे ते वडील होत.


No comments:

Post a Comment