निवृत्त मुख्याध्यापक एम. बी. पाटील यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

04 March 2023

निवृत्त मुख्याध्यापक एम. बी. पाटील यांना मातृशोक

निंगुबाई भरमाना पाटील

 कोवाड : सी. एल. वृत्तसेवा

कडलगे खुर्द (ता. चंदगड) येथील निंगुबाई भरमाना पाटील (वय १०१) यांचे शनिवारी दि.  ५ रोजी दुपारी १२  वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. नव महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे माणगाव हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक एम. बी. पाटील व शेतकरी पुंडलिक पाटील यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी होणार आहे.

No comments:

Post a Comment