शिरोली येथील सुजाता राघव यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2023

शिरोली येथील सुजाता राघव यांचे निधन

सौ. सुजाता शरद राघव
चंदगड / प्रतिनिधी
शिरोली (ता. चंदगड) येथील रहिवसी व सध्या ठाणे येथे वास्तव्यास असलेल्या सौ सुजाता शरद राघव (वय वर्ष ५४) यांचे काल मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, दोन अविवाहित मुली,एक मुलगा,सासु असा परिवार आहे. त्या मुंबई म्युनिसिपल कामगार युनियनचे कोषाध्यक्ष शरद राघव यांच्या त्या पत्नी होत.

No comments:

Post a Comment