डाॅ. मनोहर पाटील यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2023

डाॅ. मनोहर पाटील यांना मातृशोक

श्रीमती यशोदा महादेव पाटील

चंदगड / प्रतिनिधी 
हल्लारवाडी (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक श्रीमती यशोदा महादेव पाटील (वय वर्ष ८२) यांचे दि.१५ रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन गुरूवार दि १६ मार्च रोजी सकाळी आहे.हल्लारवाडीचे माजी सरपंच डाॅ मनोहर पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment