कल्लेहोळ येथील यशवंत गौंडाडकर यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

05 June 2023

कल्लेहोळ येथील यशवंत गौंडाडकर यांचे निधन

 

यशवंत गौंडाडकर

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

      कल्लेहोळ (ता. बेळगाव) येथील यशवंत धाकलू गौंडाडकर (वय 60) यांचे अल्पशा  आजाराने शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी (दि. ५ ) रक्षाविसर्जन होणार आहे. शिनोळी येथील औद्योगिक वसाहतीतील नेसरकर इंडस्ट्रीचे कर्मचारी गजानन गौंडाडकर यांचे ते वडील होय.

No comments:

Post a Comment