कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
दक्ष कलेक्शन, निट्टूर रोड कोवाड, ता. चंदगड येथे खास महिला ग्राहकांसाठी ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत रक्षाबंधन धमाका ऑफर देण्यात येत आहे. महिला व मुलींच्या 'लेडीज कुर्ती / लेडीज लॉंग टॉप' वर अविश्वसनीय ऑफर सुरू आहे. सुमारे ३०० ते ४०० रुपये किंमतीची लेडीज कुर्ती २००/- रुपयाला १, तर ४००/- रुपये ला ३ प्रमाणे ऑफर सुरू असल्याने दक्ष कलेक्शन मध्ये महिला ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
याशिवाय वर्षभर ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या ऑफर्स देणाऱ्या दक्ष कलेक्शनने खास गणेश चतुर्थी निमित्त गणेशोत्सव मंडळे, गल्ली मंडळे व ग्रुप साठी 'कुर्ता ऑफर' आणली आहे. अनेक डिझाईन व रंगात कुर्ता उपलब्ध असून मंडळांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. दर्जेदार माल, माफक दर यामुळे दक्ष कलेक्शनचे नाव अल्पावधीत चंदगड, आजरा, गडहिंग्लज, व बेळगाव तालुक्यातील ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. चला तर मग आपणही एक वेळ भेट देऊया......!
No comments:
Post a Comment