काॅग्रेसचे खास. धीरज साहू यांचा चंदगड भाजपकडून निषेध - चंदगड लाईव्ह न्युज

12 December 2023

काॅग्रेसचे खास. धीरज साहू यांचा चंदगड भाजपकडून निषेध

  


चंदगड / प्रतिनिधी 

       झारखंड मधील काॅग्रेस नेते खास. धीरज साहू पाटीयांच्या घरात 300 कोटी रूपये सापडले परंतु अजूनही अशा खासदारांना काँग्रेस पक्ष पाठीशी घालत आल्याने  हलकर्णी फाटा  (ता. चंदगड) येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त केला. माजी राज्यमंत्री  भरमुअण्णा पाटील व चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष शांताराम पाटील, युवामोर्चाचे अशोक कदम, सरचिटणीस अमर नाईक, व कार्यकर्ते अरुण पाटी, प्रताप सूर्यवंशी, अशोक गडदे, तानाजी शेळके, अनिल कडूकर, मनोहर सावंत, विजय पाटील, चंदू किरमटे, भरमु  पाटील, प्रताप सूर्यवंशी, कैलास बोकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment