श्रीमती रुक्मिणी महादेव पाटील |
चंदगड / प्रतिनिधी
कुर्तनवाडी (ता. चंदगड) जेष्ठ नागरिक श्रीमती रुक्मिणी महादेव पाटील (वय वर्ष १०२) याचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुलगे,सुना,नातवंडे असा परिवार आहे.
कोल्हापूर जिल्हा परीट समाज चे जिल्हा उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या आजी होत.
No comments:
Post a Comment