माणगाव येथील सुशीला कुंभार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

29 April 2024

माणगाव येथील सुशीला कुंभार यांचे निधन

 

सुशीला कृष्णा कुंभार

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        माणगाव (ता. चंदगड) येथील सुशीला कृष्णा कुंभार (वय ८२) यांचे रविवारी (दि. २८) निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवारी (दि. ३०) सकाळी होणार आहे. माजी जि. प. सदस्य कृष्णा कुंभार यांच्या त्या पत्नी होत.

No comments:

Post a Comment