पाटणे फाटा येथे गुरुकुल कॅम्प्युटर्स, इलेक्ट्रीक्स अॅण्ड होम अॅप्लायन्सेसचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2024

पाटणे फाटा येथे गुरुकुल कॅम्प्युटर्स, इलेक्ट्रीक्स अॅण्ड होम अॅप्लायन्सेसचा शुभारंभ

गुरुकुल कॉम्प्युटर्स व होम अॅप्लायन्सेसचा फीत कापून शुभारंभ करताना माजी राज्यमंत्री भरमु पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे गुरुकुल कॅम्प्युटर्स, इलेक्ट्रीक्स अॅण्ड होम अॅप्लायन्सेसचा शुभारंभ माजी राज्यमंत्री भरमु पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी दु. १ वा. बस स्टॉप जवळ पाटणे फाटा येथे करण्यात आला.

      यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामपूरचे उपसरपंच आप्पाजी वर्पे तालुका संघाचे संचालक भीमराव चिमणे, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम तुपारे युवा उद्योजक अमोल जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाबू सगोजी तुपारे, दिपक धाकलू तुपारे, सगोजी केरबा तुपारे, सौ. शांता सगोजी तुपारे, धाकलू केरबा तुपारे व सौ. रेणूका धाकलू तुपारे यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment